पंतप्रधान मोदी आज श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI लाँच करणार; आता भारतीय पर्यटक येथेही UPI पेमेंट करू शकतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ सेवा सुरू करणार आहेत. श्रीलंका […]