काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की
काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मौलानांनी एका शाळेत पत्रकार परिषद घेतली. या चित्रपटामुळे द्वेष भावना वाढून दंगली होतील असे ते म्हणाले.विशेष […]