Maulana Zubair : ढाक्यात इज्तेमावरून धुमश्चक्री; 4 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी, भारताचे मोहंमद साद – मौलाना जुबेर समर्थक भिडले
वृत्तसंस्था ढाका : Maulana Zubair बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून 40 किमीवरील टोंगी येथील इस्लामिक सभा ‘इज्तेमा’च्या आयोजनावरून मौलाना साद व मौलाना जुबेर यांच्या समर्थकांत हिंसक धुमश्चक्री […]