बाबरीच्या वेळी संयम दाखविला, पण ज्ञानवापीबद्दल संयम शक्य नाही; मौलाना तौकीर रझांनी टाकली वादाची ठिणगी!!
विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. रामलल्ला 22 जानेवारीला नव्याने बनवण्यात आलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या […]