Maulana Shahabuddin Razvi Barelvi : ‘मोहम्मद शमीने रोजा न ठेवून गुन्हा केला, त्याने माफी मागावी’
अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बद्दल एक टिप्पणी केली आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या मते, मोहम्मद शमीने खेळादरम्यान रोजा न ठेवून चूक केली.