Maulana Sajjad Nomani मौलाना सज्जाद नोमानींच्या Vote Jihad भाषणाची तपासणी निवडणूक आयोगाकडून सुरू; सायंकाळपर्यंत रिपोर्टची अपेक्षा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “व्होट जिहाद” करून मुसलमानांनी महाविकास आघाडीच्या […]