Bangladesh Election : बांगलादेशात बीएनपी आणि जमात कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष; पुढील खुर्च्यांवर बसण्यासाठी भांडले, एकाचा मृत्यू, 65 जखमी
बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि जमात समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात जमात नेते मौलाना मोहम्मद रेजाउल करीम (42) यांचा मृत्यू झाला.