दिवाळीला मथुरेच्या फटाका मार्केटला आग; 15 जण भाजले, 4 जणांची प्रकृती चिंताजनक; 12 दुचाकी जळाल्या
वृत्तसंस्था मथुरा : मथुरेतील फटाका मार्केटला दिवाळीच्या दिवशी भीषण आग लागली. या अपघातात 15 जण भाजले. यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यासह 2 दुचाकी […]