मोदींनी जाहीरपणे साधली निवडणुकीच्या “विज्ञानाची केमिस्ट्री”; पण आकड्यांच्या जंजाळात अडकली विरोधकांची आघाडी!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार अशी निवडणुकीची घोषणा देत संपूर्ण निवडणूक तिच्याभोवतीच फिरवत ठेवली. या निमित्ताने मोदींनी जाहीरपणे निवडणुकीचे “विज्ञान” आणि “केमिस्ट्री” […]