उत्तर प्रदेश दिग्विजयासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, 100 दिवसांत 100 कार्यक्रम
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिग्विजयासाठी भारतीय जनता पक्षाने मास्टर प्लॅन आखला आहे. 100 दिवसांत 100 कार्यक्रम करण्याची तयारी करत आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 […]