तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे दुर्दैवी; देवेंद्र फडणवीस
विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना […]