द काश्मीर फाईल्सचे असेही यश, ३३ वर्षांनंतर काश्मीरमधील पंडीतांच्या नरसंहाराबाबत जागे झाले हिंदू
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स चित्रपटाने हिंदूंना जागृत करण्याचे काम केले आहे. ३३ वर्षांनंतर प्रथमच काश्मीरी पंडीतांच्या नरसंहाराबाबत हिंदू जागृत झाले आहेत. […]