मसरत आलमच्या मुस्लिम लीग जम्मू – काश्मीरवर बंदी; UAPA अंतर्गत कारवाई!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत विरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर (मसरत आलम गट) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत […]