Haryana Corona Guidelines: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हरियाणा सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!
गेल्या काही आठवड्यांमध्ये हरियाणामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे विशेष प्रतिनिधी हरियाणा : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, हरियाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले […]