Nawaz Sharif’ : नवाज शरीफ यांच्या सुनेने भारतीय डिझायनरचा लेहेंगा घातला, पाकिस्तानी म्हणाले – माजी पंतप्रधानांचे कुटुंब गद्दार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातवाच्या वधूने भारतीय डिझाइनचा लेहंगा परिधान केला. यामुळे पाकिस्तानी नागरिक संतापले. नवाज शरीफ यांची कन्या आणि तेथील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचा मुलगा जुनैद सफदर याचे लग्न लाहोरमध्ये झाले.