मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी विधानसभेत वेगळी खोली द्या, भाजप आमदाराची मागणी
पाटणा : छत्तीसगड विधानसभेत नमाज पढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यानंतर बिहार विधानसभेत मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी वेगळ्या खोलीची सोय करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबतचे निवेदन […]