माजी मुख्यमंत्री मेहबूबा यांचा दावा- शहीददिनी नजरकैदेत ठेवले; गेटवरील कुलूपाचा फोटो केला शेअर
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी शहीद दिनी नजरकैदेत असल्याचा दावा केला आहे. मेहबूबा यांनी सोशल मीडियावर ही माहिती […]