• Download App
    Martyr's Day | The Focus India

    Martyr’s Day

    Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला यांनी कब्रस्तानच्या भिंतीवर चढून फातिहा वाचला; महाराजा हरिसिंग यांच्याविरुद्ध लढणाऱ्यांचा शहीद दिन साजरा केला

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सोमवारी दुपारी १ वाजता श्रीनगरच्या नक्षबंद साहिब कब्रस्तानात दाखल झाले. त्यांनी १३ जुलै १९३१ रोजी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरि सिंह यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल मारल्या गेलेल्या २२ लोकांच्या कबरीवर फातिहा वाचला आणि फुले अर्पण केली.

    Read more

    साहेब जादे जोरावर सिंग, फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे देशभर वीर बाल दिवस म्हणून साजरे करण्यात […]

    Read more