Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF इन्स्पेक्टर शहीद, उधमपूरमध्ये जॉइंट पेट्रोलिंग पार्टीवर गोळीबार
वृत्तसंस्था उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) उधमपूरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात CRPF इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन पथक […]