आमदाराला अक्षरश: उचलून मार्शलनी सभागृहाबाहेर काढले
बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘भाकप माले’च्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच त्यांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधात […]