पाकिस्तानच्या ४९ खासदाराने केले १८ वर्षांच्या मुलीशी लग्न
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पाटीर्चे नेते आणि 49 वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसैन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पाटीर्चे नेते आणि 49 वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसैन […]
वृत्तसंस्था हासन : कर्नाटकात दोन मुलींनी एकाच प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याची घटना घडली. परंतु प्रकरणाचा तिढा कसा सोडवायचा अशी पंचायत ग्रामपंचायतीची झाली. अखेर नाणेफेक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमासोबतच विवाह करण्याची परवानगी मागणाऱ्या केरळच्या कोट्टीयार जिल्ह्यातील पीडितेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. संबंधित तरुणीवर अत्याचार […]
वृत्तसंस्था मुंबई : येत्या महिन्याभरात ३० हिंदू मुली मुस्लिम तरुणांशी लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची संख्या अधिक आहे. या संदर्भातील […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : लग्नमंडप सजलेला, वºहाडी जमलेले आणि शुभविवाहाच्या घटिका समिप आलेल्या. पण मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. […]
इंग्लडच्या शाही खानदानाविषयी जगभरातील प्रत्येकाच्याच मनात कुतुहल असते. पंजाबमधील एका महिलेने चक्क प्रिन्स हॅरीने आपल्याला लग्नाचे वचन दिले होते. वचन मोडल्याबद्दल त्याला अटक करा अशी […]