विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह
विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे आणि त्यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिस यांचे बुधवारी लंडनच्या उच्च सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगात लग्न झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, असांजे आणि स्टेला […]