कुंभमेळ्याची तुलना मरकझशी करणे अयोग्य, ते एका हॉलमध्ये राहिले, येथे २६ घाटांवर स्नानाच्या सुविधा , उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले
कुंभमेळ्याची तुलना दिल्लीमध्ये झालेल्या मरकझशी करणे चुकीचे आहे. कारण मरकझमध्ये लोक एकाच हॉलमध्ये झोपत होते. कुंभमेळा केवळ ऋषीकेशच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातही साजरा होत आहे. […]