Mark Carney : मार्क कार्नी बनले कॅनडाचे 24वे पंतप्रधान; मंत्र्यांनीही घेतली शपथ; ट्रुडो यांचा अधिकृतपणे राजीनामा
मार्क कार्नी कॅनडाचे २४ वे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी राजधानी ओटावा येथील रिड्यू हॉलच्या बॉलरूममध्ये झाला.