Gwalior High Court : पती-पत्नीमध्ये अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही; ग्वाल्हेर हायकोर्टाने FIR रद्द केली
ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने म्हटले आहे की, वैवाहिक संबंधादरम्यान पती-पत्नीमध्ये झालेल्या लैंगिक संबंधांना आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा मानले जाऊ शकत नाही. पती-पत्नीमधील अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही. पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर अंशतः रद्द करण्यात आला.