ब्राझीलच्या लोकप्रिय गायिका मॅरिलिया मेंडॉन्सा यांचे विमान अपघातात निधन; रसिक हळहळले
वृत्तसंस्था रिओ दि जानेरो : ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांमधील एक नाव म्हणजे मॅरिलिया मेंडॉन्सा यांचे शुक्रवारी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या २६ वर्षांच्या होत्या.Popular […]