चीनचे तब्बल २१ हजार किलोचे ‘लाँग मार्च’ अखेर मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले, शास्ज्ञांनी सोडला निश्वास
विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीन अवकाश स्थानक उभारत असून त्याचे कोअर मोड्यूल घेऊन ‘लाँग मार्च ५ बी’चे २९ एप्रिलला प्रक्षेपण करण्यात आले होते. पृथ्वीच्या कक्षेच्या […]