मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर, 10 जणांचा मृत्यू, 14 हजारांहून अधिक शेतकरी बाधित
प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : या आठवड्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आणि 14,000 हून अधिक शेतकरी बाधित झाले. अधिकाऱ्यांनी […]