‘मराठी पाट्या’बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
”तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे”, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह राज्यभरातील व्यापाऱ्यांना […]