गुंतवणूकदारांची चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक, मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ आणि मंजिरी मराठे यांना अटक
गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे मंजिरी आणि कौस्तुभ मराठे या पती पत्नीला अटक केली आहे. Kaustubh and Manjiri […]