काही प्रस्थापित घराण्यांमुळे विस्थापित मराठे आरक्षणापासून वंचित, सदाभाऊ खोत यांचा आरोप
राज्यातील काही प्रस्थापित मराठा घराण्यामुळे विस्थापित मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मूठभर नेत्यांमध्ये मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या विसंगतीमुळे […]