मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर; महाराष्ट्रभर कुणबी नोंदी शोध, एम्पिरिकल डेटासाठी वेगवान कामाच्या सूचना!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या आश्वासनाबरहुकूम […]