Maratha Reservation Verdict : आरक्षण रद्द होताच मराठा संघटना आक्रमक; पुणे, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबादेत निदर्शने
Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक आरक्षण रद्द केले आहे. आरक्षणची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला […]