विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्नही ठाकरे – पवारांनी नेला पंतप्रधानांच्या दारात
प्रतिनिधी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट राजकीय नव्हती, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले, तरी […]