• Download App
    Maoists | The Focus India

    Maoists

    Maharashtra : राज्यातील सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण; 62 लाख रुपयांचे होते इनाम

    राज्यातील सहा जहाल माओवाद्यांनी 24 सप्टेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर तब्बल 62 लाख रुपयांचा इनाम होता. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएस असून या सर्वांना आता शासनाकडूनच 52 लाख रुपये देण्यात येणार आहे. यावेळी रश्मी शुकला यांच्या हस्ते या माओवाद्यांच्या हाती संविधान सोपवण्यात आले.

    Read more

    एकनाथ शिंदे गडचिरोलीत , माओवाद्यांच्या धमक्या झुगारल्या, , जवानांसोबत केली दिवाळी साजरी!

    सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी एकनाथ शिंदे यांनी […]

    Read more

    ४० लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याला चीनी विषाणूने गाठले

    जंगलात लपून निरपराध भारतीयांवर हल्ले करणाऱ्या माओवाद्यांनाही कोरोना विषाणूने गाठले आहे. अशावेळी औषधे, उपचारांसाठी अनेकांनी वेळीच शरणागती पत्करून उपचार घेतले आणि कोरोनातून मुक्त झाले. मात्र […]

    Read more

    आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार

    वृत्तसंस्था हैद्रराबाद : आंध्र प्रदेशातील कोय्युरू या भागातील तिगालमेट्टाच्या जंगलात बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओअिस्ट) […]

    Read more