अमेरिकेच्या ख्रिसमस परेडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेने 20 हून अधिक जखमी, लहान मुलांचाही समावेश
अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस परेडदरम्यान हा अपघात झाला. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. […]