• Download App
    mantralaya | The Focus India

    mantralaya

    Manoj Jarange : आता वाशी-बिशी नाही, थेट मंत्रालयावर धडकणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत मोर्चा

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.

    Read more

    मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांचा चोप, अश्लील संभाषण प्रकरण; कल्याणमधील घटना

    प्रतिनिधी मुंबई : सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करून महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील एका अधिकाऱ्याल पीडित महिलांनी चोप दिला. […]

    Read more

    हॅलो, मी शरद पवार बोलतोय! सिल्वर ओकवरून बदल्यासंदर्भात कॉल, असे सांगितल्याने मंत्रालयात उडाली खळबळ

    वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  आवाजात एकाने मंत्रालयात फोन केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल झाला आहे.Hello, […]

    Read more

    त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच; राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील खळबळजनक प्रकार

    वृत्तसंस्था मुंबई :मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळला आहे. संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी या दारूच्या बाटल्या कशा काय पोचल्या […]

    Read more

    मुलीचे शाळेत अ‍ॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Man […]

    Read more

    कोरोनाशी लढायचंय.. मग आयुष मंत्रालयाने सुचविलेले हे बारा उपाय जरूर अंमलात आणा…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु आहे. दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविला आहे. आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, […]

    Read more

    मंत्रालयात कामासाठी जायचंय? कोरोनावरील आरटीपीसीआर चाचणी आता सक्तीची

    विशेष प्रतिनिधी  मुंबई :  राज्यात कोरोना साथीच्या संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली जाणार आहे.RTPCR test requires for entry in […]

    Read more