Manoj Jarange : जरांगे, मराठ्यांनी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे??, सवाल करत युवकाचा उपोषणाचा इशारा!!
विशेष प्रतिनिधी सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मागितले. त्यामुळे विविध ओबीसी जातींशी मराठ्यांचे गावागावांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. मराठ्यांनी आणखी […]