मुस्लिम + धनगर आरक्षणासाठी देखील मनोज जरांगे यांचा एल्गार; कर्नाटक + बंगाल प्रयोग राबवण्याचा डाव!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : आत्तापर्यंत मराठा आरक्षण विषयावरून शिंदे फडणवीस पवार सरकारला घेणारे मनोज जरांगे यांनी आता मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी देखील एल्गार पुकारला आहे. […]