Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत म्हणाले- सबकुछ मेड इन चायना, म्हणून भारतात रोजगाराचा प्रश्न; पित्रोदा म्हणाले- राहुल यांच्याकडे व्हिजन, ते पप्पू नाहीत
वृत्तसंस्था टेक्सास : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रविवारी टेक्सासमधील डॅलस येथे पोहोचले. येथे त्यांनी टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी भारताचे राजकारण, अर्थव्यवस्था, […]