• Download App
    Manoj Jarange Patil ED probe 2026 | The Focus India

    Manoj Jarange Patil ED probe 2026

    Amol Khune : मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ‘ईडी’ चौकशी करा; माजी सहकारी अमोल खुने म्हणाले- सध्याचे आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी!

    मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे माजी सहकारी अमोल खुने यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली, याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी खुने यांनी केली आहे.

    Read more