• Download App
    manohar lal khattar | The Focus India

    manohar lal khattar

    Manohar Lal Khattar : खट्टर म्हणाले- राहुल गांधींनी ECला निवडणुक हेराफेरीचे पुरावे द्यावेत, संसदेत व्यत्यय आणणे विरोधकांचा एकमेव उद्देश

    शनिवारी गुरुग्राममध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत. खट्टर म्हणाले की, केवळ २०२४ मध्येच नाही, तर २०१९ मध्येही राहुल गांधी हेच बोलत होते आणि २०२९ च्या निवडणुकांबद्दलही ते हेच म्हणतील.

    Read more

    हरियाणाचे मुख्यमंत्री बदलले जाणार? खट्टर यांच्यानंतर कोण बनणार हरियाणाचे मुख्यमंत्री?

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आजवर तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भाजपाने काही महिन्याच्या आतच बदलले होते. […]

    Read more

    हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा

    वृत्तसंस्था चंडीगड : हरियाणात अनेक ठिकाणी सक्तीने धर्मांतर करण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. आता राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणून तो लवकरच विधानसभेत संमत केला जाईल, […]

    Read more

    शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील काही गावे कोरोना हॉटस्पॉट, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आरोप

    शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा […]

    Read more

    किमान आधारभूत किंमत रद्द केल्यास राजकारण सोडेन

    हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचे आश्वासन विशेष प्रतिनिधी  नारनौल (वृत्तसंस्था) : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास भाजप सरकार कटिबद्ध आहे. परंतु, ते रद्द केल्यास मी राजकारणच […]

    Read more