• Download App
    manipur | The Focus India

    manipur

    मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!

    पावसाळी अधिवेशनात गेहलोत सरकारला मंत्र्यानेच दिला घरचा आहेर, जाणून घ्या काय म्हटले आहे विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत […]

    Read more

    बंगालमध्ये मणिपूर सारखीच घटना, महिला उमेदवाराची निर्वस्त्र धिंड; पण ममतांच्या पोलिसांचे हात वर!!

    वृत्तसंस्था कोलकाता : हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये दोन महिलांची निर्वस्त्र झेंड काढल्यायाच्या मुद्द्यावरून देशात प्रचंड संताप उसळला असताना त्यावर राजकारण सुरूच आहे. पण तशीच एक घटना […]

    Read more

    NCW : मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; राज्य सरकारला विचारला जाब!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचार आणि महिला अत्याचार या घटनांची केंद्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्या संदर्भात मणिपूर सरकारला पत्र लिहून […]

    Read more

    Manipur Violence : महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, लोक संतापले, जमावाने जाळले मुख्य आरोपीचे घर

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांचा नग्न अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला आहे. शुक्रवारी (21 जुलै) संतप्त जमावाने मणिपूरमध्ये मुख्य […]

    Read more

    मणिपूर विषयी संसदेत चर्चेची सरकारची तयारी, पण विरोधकांचीच हुल्लडबाजी; लोकसभेत राजनाथ सिंहांचा प्रहार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर घटनांविषयी संसदेत सर्व प्रकारच्या चर्चेची केंद्र सरकारची तयारी आहे. पण विरोधक हुल्लडबाजी करून ती चर्चा टाळत आहेत, असा प्रहार संरक्षण […]

    Read more

    Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान!

    ‘’ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.’’ असंही राज ठाकरंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची […]

    Read more

    मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!

    करौली येथील घटनेचा उल्लेख करत रविशंकर प्रसाद यांचा थेट सोनिया गांधींना सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून त्यांच्यावर लैंगिक […]

    Read more

    मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- मणिपूर जळत आहे, पंतप्रधान गप्प आहेत, ट्विटमध्ये लिहिले- युरोपियन संसदेपर्यंत चर्चा झाली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी या हिंसाचारावर पंतप्रधानांच्या मौनावर निशाणा […]

    Read more

    मणिपूर हिंसाचारावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आठवडाभरापूर्वीच मागवला होता स्टेटस रिपोर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करी संरक्षणासाठी कुकी समाजाच्या याचिकेवर 6 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मणिपूर सरकारकडून राज्यातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी उचललेल्या […]

    Read more

    मणिपूरमध्ये २४ बंकर उध्वस्त; डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू, ३५२ जण ताब्यात!

    शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त;  मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बंकर उध्वस्त करण्याचे दिले होते आदेश. विशेष प्रतिनिधी इंफाळ :  मणिपूरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी डोंगर […]

    Read more

    मणिपुरातील कुकी समाजाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आदिवासी मंचाकडून लष्कराच्या संरक्षणाची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरू आहे. लष्कराच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या कुकी समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर […]

    Read more

    मणिपूर हिंसाचाराबाबत हिमंता सरमा यांचे मोठे विधान, काँग्रेसवर जोरदार निशाणा!

    गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांना मणिपूरमधील परिस्थितीबाबत दिली माहिती विशेष प्रतिनिधी गुवाहाटी  :  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे […]

    Read more

    मणिपूर : राजीनाम्याच्या चर्चांच्या गोंधळात, मुख्यमंत्री बिरेन यांचे ट्वीट आले समोर, म्हणाले…

    समर्थक महिलांनी सर्वांसमोर राजीनामा पत्र  फाडले विशेष प्रतिनिधी मणिपूर :  ईशान्येकडील मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे राजीनामा देणार असल्याच्या […]

    Read more

    राहुल गांधी मणिपूरला रवाना, दोन दिवस मदत शिबिरांना भेट देणार; येथील हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था इंफाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी 29 जून रोजी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग म्हणाले की, राहुल येथील […]

    Read more

    मणिपूर सरकार नो वर्क नो पे नियम लागू करणार; हिंसाचारामुळे कर्मचाऱ्यांची ऑफिसला दांडी, छावण्यांमध्ये घेतला आश्रय

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक सरकारी कर्मचारी कार्यालयात जाऊ शकत नाहीत. रजेची मान्यता न घेता कार्यालयातून […]

    Read more

    मणिपूरमध्ये जमावाने बंदी घातलेल्या 12 जणांची सुटका केली; लष्कराने शस्त्रांसह पकडले होते, शेकडो महिलांच्या विरोधामुळे ऑपरेशन थांबले

    वृत्तसंस्था इंफाळ : आरक्षणावरून मणिपूरमधील कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये गेल्या 53 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. शनिवारी लष्कराने पूर्व इंफाळमध्ये केलेल्या कारवाईत कांगले यावोल कन्ना लुप […]

    Read more

    Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर पार पडली १८ राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी!

    काँग्रेससह दहा पक्ष मणिपूरवर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी […]

    Read more

    मणिपूर हिंसाचारावर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक; गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार; राहुल म्हणाले- ही बैठक पंतप्रधानांसाठी गरजेची नाही

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचाराला 51 दिवस पूर्ण झाले आहेत, परंतु परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा आज […]

    Read more

    WATCH : मणिपूर हिंसेवर सोनिया गांधींचा व्हिडिओ संदेश, हिंसेने सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, शांततेचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये सोनिया म्हणाल्या, […]

    Read more

    मणिपूरमधील इंटरनेट बंदी 25 जूनपर्यंत वाढवली, शाळाही 1 जुलैपर्यंत बंद; आधी कोरोना आणि आता हिंसाचाराचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर

    प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार मंगळवारीही शांत झाला नाही. परिस्थिती पाहता 4 मेपासून बंद असलेल्या शाळांच्या सुट्या पुन्हा एकदा वाढवण्यात […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मणिपूरमध्ये शांततेचे आवाहन, लोकशाही व्यवस्थेत हिंसा आणि द्वेषाला जागा नाही

    वृत्तसंस्था इंफाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) रविवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. संघाने स्थानिक प्रशासन, पोलिस, सुरक्षा दल आणि केंद्रीय एजन्सीसह सरकारला तत्काळ […]

    Read more

    माजी लष्करप्रमुखांचे आवाहन, मणिपूर प्रकरणात पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

    Read more

    मणिपूर हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांचे घर जाळले; मंत्री केरळ दौऱ्यावर असल्याने बचावले!!

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमधला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये हिंसक जमावाने आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट करून त्यांच्या घरालाच आग […]

    Read more

    मणिपूरमध्ये कर्फ्यू असूनही घरे जाळण्यात आली; आंदोलकांची सुरक्षा दलांशी चकमक, आरएएफने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळच्या न्यू चाकोन भागात गुरुवारी पुन्हा हिंसाचार उसळला. कर्फ्यू असतानाही काही घरांना आग लावण्यात आली. आंदोलकांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. […]

    Read more