• Download App
    manipur | The Focus India

    manipur

    मणिपूर हिंसेला 3 महिने पूर्ण, बिष्णूपूरमध्ये संघर्षात 17 जखमी, मेईतेईंची जवानांवर दगडफेक

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचाराला गुरुवारी तीन महिने पूर्ण झाले. गुरुवारी बिष्णुपूरमध्ये सुरक्षा दल आणि मेतेई समुदायामध्ये हिंसक चकमक झाली. परिस्थिती […]

    Read more

    राज्यसभेत ‘I.N.D.I.A’ आघाडीत फूट! मणिपूरवर चर्चेसाठी ‘टीएमसी’ नेते तयार, विरोधी पक्षांचं टेंशन वाढलं

    मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या राज्यसभेतील विधानामुळे विरोधी आघाडीच्या सर्व […]

    Read more

    मोदींसमोर मणिपूर मधला “म” ही उच्चारला नाही; पवारांच्या भाषणाने विरोधक निराश!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात एकतर शरद पवारांनी जायला नको होते आणि गेले तर त्यांनी मोदींना मणिपूर मुद्द्यावरून […]

    Read more

    मणिपूर अत्याचारानंतर FIR साठी 14 दिवस का लागले, पोलिस काय करत होते, सरन्यायाधीशांचा सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती एफआयआर नोंदवण्यात आले […]

    Read more

    मणिपूर व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात; केंद्र आणि सरकारविरोधात याचिका, आज सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लाइव्ह लॉ या संकेतस्थळानुसार दोघींनी केंद्र आणि राज्य […]

    Read more

    I.N.D.I.A.आघाडीचे 20 खासदार मणिपूरला रवाना; राज्यात सुरक्षा दलांसोबत हल्लेखोरांची चकमक, 3 ठार

    वृत्तसंस्था इंफाळ : विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ (I.N.D.I.A.) मधील 20 खासदारांचे शिष्टमंडळ 29 जुलै म्हणजेच शनिवारी सकाळी मणिपूरमधील इंफाळला रवाना झाले. […]

    Read more

    म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स घेणार सरकार, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये, कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सतत गोंधळ सुरू असताना, आता राज्यात मोठ्या घुसखोरीची माहिती समोर आली आहे. म्यानमारच्या 700 हून अधिक […]

    Read more

    सीमावर्ती राज्यांत अस्थिरतेचे गंभीर परिणाम, मणिपूर हिंसाचारामागे परदेशी शक्ती!, ईशान्येतील घटनांवर माजी लष्करप्रमुखांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले असून मणिपूर हिंसाचारात परदेशी शक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. […]

    Read more

    म्हणे, गडकरी सोडून इतर मंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती; पण असल्या बातम्यांची “रणभेरी” वाजवून “रणनीती” यशस्वी ठरते का??

    मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायला भागच पाडायचे, या हेतूने केंद्रातील मोदी सरकारवर अविश्वास ठराव आणल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडून इतर सर्व मंत्र्यांना […]

    Read more

    मणिपूरमध्ये 83 दिवसांनंतर इंटरनेट बहालीचे आदेश, ब्रॉडबँड सेवा अटींसह उपलब्ध होणार

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून 83 दिवसांच्या हिंसाचारानंतर अंशत: इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. म्हणजेच काही अटींसह राज्यात ब्रॉडबँड […]

    Read more

    मणिपूरमध्ये जवानाकडून महिलेचा विनयभंग; व्हिडिओ आल्यानंतर बीएसएफने केले निलंबन, गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर हिंसाचारात महिलांच्या विनयभंगाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बीएसएफ जवान एका किराणा दुकानात महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे. इंफाळचा […]

    Read more

    केवळ मणिपूरच नाही तर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी आतापर्यंत संसदेत चर्चेपासून काढला आहे पळ!

     भाजपाने तपशीलाच्या आधारे काँग्रेसचा केला पर्दाफाश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक पावसाळी अधिवेशनात मागील दोन दिवसांपासून सातत्याने संसदेत गदारोळ घालत आहेत. […]

    Read more

    मणिपूरवर चर्चा न झाल्याने जया बच्चन संतापल्या, नेत्यांनी चर्चा न करणे लाजिरवाणे असल्याची टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी विरोधकांनी संसदेत गदारोळ केला. सोमवारी (24 जुलै) सपा खासदार जया बच्चन यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना […]

    Read more

    मणिपूरमध्ये अराजकता; सुरक्षा दलांसमोरच कुकी-मैतेई समुदायात अंदाधुंद गोळीबार; शाळा जाळली

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिष्णुपूर आणि चुराचांदपूर दरम्यानचा थोरबुंग परिसर गोळीबाराने हादरला होता. […]

    Read more

    मणिपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक; आतापर्यंत 6 कोठडीत; पीडितेचा पती कारगिल युद्धातील जवान

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. मणिपूर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट केले की, या प्रकरणात […]

    Read more

    मणिपूरचा मुद्दा इंग्लंडमध्ये चर्चेत; संसदेत खासदार म्हणाले– हिंसाचारात चर्चही जाळल्या, 100 हून अधिक लोक ठार; येथील चर्चला मागितली मदत

    वृत्तसंस्था लंडन : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला दोन समुदायांमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ब्रिटनचे […]

    Read more

    मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!

    पावसाळी अधिवेशनात गेहलोत सरकारला मंत्र्यानेच दिला घरचा आहेर, जाणून घ्या काय म्हटले आहे विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत […]

    Read more

    बंगालमध्ये मणिपूर सारखीच घटना, महिला उमेदवाराची निर्वस्त्र धिंड; पण ममतांच्या पोलिसांचे हात वर!!

    वृत्तसंस्था कोलकाता : हिंसाचारग्रस्त मणिपूर मध्ये दोन महिलांची निर्वस्त्र झेंड काढल्यायाच्या मुद्द्यावरून देशात प्रचंड संताप उसळला असताना त्यावर राजकारण सुरूच आहे. पण तशीच एक घटना […]

    Read more

    NCW : मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; राज्य सरकारला विचारला जाब!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचार आणि महिला अत्याचार या घटनांची केंद्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्या संदर्भात मणिपूर सरकारला पत्र लिहून […]

    Read more

    Manipur Violence : महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, लोक संतापले, जमावाने जाळले मुख्य आरोपीचे घर

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांचा नग्न अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला आहे. शुक्रवारी (21 जुलै) संतप्त जमावाने मणिपूरमध्ये मुख्य […]

    Read more

    मणिपूर विषयी संसदेत चर्चेची सरकारची तयारी, पण विरोधकांचीच हुल्लडबाजी; लोकसभेत राजनाथ सिंहांचा प्रहार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर घटनांविषयी संसदेत सर्व प्रकारच्या चर्चेची केंद्र सरकारची तयारी आहे. पण विरोधक हुल्लडबाजी करून ती चर्चा टाळत आहेत, असा प्रहार संरक्षण […]

    Read more

    Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान!

    ‘’ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.’’ असंही राज ठाकरंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची […]

    Read more

    मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!

    करौली येथील घटनेचा उल्लेख करत रविशंकर प्रसाद यांचा थेट सोनिया गांधींना सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून त्यांच्यावर लैंगिक […]

    Read more

    मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- मणिपूर जळत आहे, पंतप्रधान गप्प आहेत, ट्विटमध्ये लिहिले- युरोपियन संसदेपर्यंत चर्चा झाली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी या हिंसाचारावर पंतप्रधानांच्या मौनावर निशाणा […]

    Read more