Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात महिलेसह 2 ठार, 9 जण जखमी; ड्रोनमधून बॉम्ब टाकल्याचा दावा
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या ( Manipur ) इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण ठार झाले. महिलेची 8 वर्षांची मुलगी आणि […]