• Download App
    Manipur News | The Focus India

    Manipur News

     Manipur News : मणिपूरच्या उखरूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 2 जवान शहीद; 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू

    मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुमारे 1:50 वाजता नुंगशांग कोंगजवळ 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले.

    Read more