Manipur : मणिपुरात 3 वर्षांपूर्वी गँगरेप झालेल्या तरुणीचा मृत्यू;धक्क्यात होती; 2023 च्या हिंसाचारात अपहरण, अद्याप एकही अटक नाही
मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर लगेचच सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. सामूहिक बलात्काराच्या वेळी ती फक्त 18 वर्षांची होती. एनडीटीव्हीनुसार, ती महिला सुमारे तीन वर्षांपूर्वी अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या धक्क्यातून अद्याप सावरली नव्हती.