• Download App
    Manila earthquake aftermath | The Focus India

    Manila earthquake aftermath

    Philippines : फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतरही धडकी भरवणारी स्थिती; 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्स, मृतांचा आकडा 45 वर

    फिलिपिन्सच्या दक्षिण भागात आलेल्या शक्तिशाली 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दोन दिवस उलटून गेले असले, तरी परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. मुख्य भूकंपानंतर सतत येणाऱ्या आफ्टरशॉक्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली असून मृतांचा आकडा 45 वर पोहोचला आहे.

    Read more