Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; 5 लाख रोजगार, दरवर्षी 2 मोफत सिलिंडरचे आश्वासन
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर( Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी, 6 सप्टेंबर रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाविद्यालयीन […]