Mani Shankar Aiyar : दोनदा नापास झालेले राजीव गांधी पंतप्रधान कसे झाले? – मणिशंकर अय्यर यांचा सवाल
ग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की अभ्यासात इतका कमकुवत माणूस देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो.